WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सरकारने जारी केला व्हॉट्सअ‍ॅप नंबर : 'कोरोना' व्हायरस संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार !

ImageImage

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोना विषाणूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे . या कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सरकारने कोरोनावर व्हॉट्सअप चॅटबॉट तयार केला आहे. भारत सरकारने त्याचे नाव MyGov Corona Helpdesk ठेवले आहे. यासाठी व्हॉट्सअप नंबर 9013151515 जारी केला आहे. या व्हॉट्सअप क्रमांकाच्या मदतीने आपण कोरोना विषाणूबद्दल राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या मदतीने कोरोना विषाणूशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले