WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पळून गेलेल्या 'त्या' कोरोना रुग्णाला फिल्मी स्टाईलनं पकडलं

Image

पुणे : पळून गेलेल्या 'त्या' कोरोना रुग्णाला फिल्मी स्टाईलनं पकडलं

उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णाने हॉस्पिटलमधून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांवर à¤‰à¤ªà¤šà¤¾à¤° सुरु आहेत. à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨, संबंधित रुग्ण भोसरी येथे उपचार घेत होता. पण अचानक डॉक्टरांची नजर चुकवून तो à¤¹à¥…ास्पिटलमधून पळून गेला. यामुळे एकच गडबड उडाली होती. मात्र, पोलिस आणि डॉक्टरांच्या टीमने पाठलाग करून पुन्हा रुग्णालयात त्या रुग्णाला दाखल केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले