WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतात परत येणाऱ्या प्रत्येक परदेशी प्रवासीला आता जिल्ह्याला पाठवण्यात येणार !

Image

मुंबई - सध्या कोरोनाची रुग्णाची वाढती संख्या पाहता विदेशातून परत येणारी प्रवाशाचे क्वारटाईन विमानतळावर करण्यात येते मात्र संख्या वाढली असल्याने क्षमता संपली आहे. त्यामुळे प्रवाशांची रवानगी मुंबई बाहेर पाठवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून मायदेशी परतणार्‍या प्रवाशांची त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकाने घेतला आहे. जागा अपुरी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त प्रविणसिंग परदेशी परिपत्रकात सांगतात. 14 घरिच क्वारटाईन सुचना दिल्या होत्या पण मात्र नियम पाळले जात नसल्याने तो सरकारकडून रद्द करण्यात येऊ शकतो. संसर्गजन्य रोग असल्याने एकमेकास होण्याची शक्यता वर्तवली जात असून "होम क्वारटाईन" बंद करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले