WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्रात करोनाचा चौथा बळी करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या १०१

Image

राज्यात करोना व्हायरसमुळे चौथा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने तिघांचा बळी गेला आहे. मात्र कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या एका मृत्यूमुळे एकूण चार बळी गेले आहेत. २३ मार्चला या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत होता. ही व्यक्ती युएईतून प्रवास करुन भारतात आली होती. या व्यक्तीस उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहही होता अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

म्हणून शक्यतो सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करा आणि घरीच राहा.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले