à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ ८३४, आतà¥à¤¤à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त १९ जणांचा मृà¥à¤¤à¥à¤¯à¥‚.
करोनाचा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ देशà¤à¤°à¤¾à¤¤ वाढतो आहे. हा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी केंदà¥à¤° सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पà¥à¤•à¤¾à¤°à¤²à¤¾ आहे. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पीटीआयने दिलेलà¥à¤¯à¤¾ वृतà¥à¤¤à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² करोनागà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ ८३४ à¤à¤¾à¤²à¥€ आहे. तर आतà¥à¤¤à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त १९ जणांचा करोनामà¥à¤³à¥‡ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. गेलà¥à¤¯à¤¾ २४ तासात देà¤à¤¶à¤°à¤¾à¤¤ à¥à¥« रà¥à¤—à¥à¤£ वाढले आहेत. केंदà¥à¤°à¥€à¤¯ आरोगà¥à¤¯ मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही माहिती दिली आहे. मागचà¥à¤¯à¤¾ दोन महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ विदेशातून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ १५ लाख पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸à¥€ आले आहेत. या सगळà¥à¤¯à¤¾à¤‚ना देखरेखीखाली ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आहे असंही आरोगà¥à¤¯ मंतà¥à¤°à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¤‚ आहे.
जगाचा विचार केला तर इटलीमधà¥à¤¯à¥‡ करोनाचा कहरच सà¥à¤°à¥ आहे कारण मागील चोवीस तासांत इटलीमधà¥à¤¯à¥‡ १ हजार लोकांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत १८ हजार नवे रà¥à¤—à¥à¤£ आढळले आहेत. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ १४ à¤à¤ªà¥à¤°à¤¿à¤² परà¥à¤¯à¤‚त मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. महाराषà¥à¤Ÿà¥à¤° आणि पंजाब या दोन राजà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ संचारबंदी लागू करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.