WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माथार्जून येथे गावातील नागरिकांनी गाव बंदी केली.

Image

प्रतिनिधी योगेश मडावी झरी:- झरी जामानी तालुक्यातील माथार्जून या गावात कोरोनाची लागत कोणालाही नाही झाली पाहिजेत म्हणून गावातील नागरिकांनी गावाला बंध केले आहे. कोरोना विषाणू चा भारतामध्ये वाडता प्रभाव लक्षात घेता गावातील लोकांनी स्व रक्षणाची जबाबदारी ओडखून गावात येणाऱ्या लोकांना बंदी केली आहे. शासनाने कलम १४४ चां गावकरी काटेकोर पालन करत आहे. गावात सर्विकडे शुकशुकाट पहला मिळत आहे. पण जीवनावश्यक वस्तूची दुकाने गावात चालू असून नियमाचे पालन करून गावात दै नंदिन गरजेनुसार वस्तूची विक्री चालू आहे. गावातील नागरिक पुढाकार घेऊन गावात जनजागृती करीत आहे. प्रकाश गेडाम (पो.पाटील), उईके साहेब (ग्रामविकास अधिकारी), चव्हाण साहेब (तलाठी), आयोग्य सेविका, आशा वर्कर,योगेश मडावी,मिथुनभाऊ राजूरकर,दत्ता गुमुलवार,पुरुषोत्तम गेडाम,व इतर नागरिक आहो रात्र आपल्या गवप्रती कार्य करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले