WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नगरसेविकेने केले प्रभागातील लोकांना मास्क वाटप

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

शहरातील प्रभाग दोनच्या न.प.सदस्या सौ.रंजूताई निलेश झाडे यांनी आपल्या प्रभागातील गरजूंना कोरोना विषाणूपासून संरक्षणाकरिता प्प्रभागात जावून गरजूंना 1500 मास्क वाटप केले. कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून जनतेला मोफत मास्क वाटप करण्यातआले. या महिला नगरसेविकेच्या कार्याची जनसामान्यांमधुन ,कौतुक होत आहे .

वणी न.प.शिक्षण सभापतीपदावर कार्यरत असतांना नगराध्यक्ष मा.तारेंद्रजी बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्क्रुष्ठ जबाबदारी पार पडली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले