WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

माथार्जुन गावामध्ये केले युवकांनी मोबाईल टॉर्च चालू करून कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी प्रकाश उत्सवाचा प्रदर्शन

Image

माथार्जुन गावामध्ये केले युवकांनी मोबाईल टॉर्च चालू करून कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी प्रकाश उत्सवाचा प्रदर्शन मा.प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनावाखाली संपूर्ण भारतामध्ये प्रकाश उत्सव करण्यास सांगितले होते त्याच्या मार्ग दर्शनाखाली व नेतृत्वां खाली माथार्जुन गावा मध्ये केले युवकांनी पाच फूट अंतर ठेवून केले छोटेसे प्रदर्शन सूरज कोडपे,रमेश पेंदोर,अविनाश मेश्राम,अरविंद नैताम,प्रवीण मडावी,दिनेश नैताम,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले