मारेगाव येथे ९१६ जण होम कà¥à¤µà¤¾à¤°à¤‚टाईन
मारेगाव : तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ कोरोनाचा फैलाव रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तालà¥à¤•à¤¾ आरोगà¥à¤¯ करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करीत असून विदेशातून आलेलà¥à¤¯à¤¾ दोन नागरिकांसह ९१६ नागरिकांना आतापरà¥à¤¯à¤‚त होम कà¥à¤µà¤¾à¤°à¤‚टाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. तà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•à¥€ २५४ जणांचा १४ दिवसांचा कालावधी संपला आहे.
तालà¥à¤•à¤¾à¤ªà¤¾à¤¤à¤³à¥€à¤µà¤° कोरोनाचा संसरà¥à¤— होऊ नये, यासाठी तालà¥à¤•à¤¾ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¸à¤¹ आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाचà¥à¤¯à¤¾ तीन चमू पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करीत आहेत. तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ मà¥à¤‚बई, पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹ राजà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ इतर à¤à¤¾à¤—ातून à¤à¤•à¥‚ण ९१६ नागरिक आलेले आहेत. यांपैकी दोघे काहीकाळ आयसोलेशनमधà¥à¤¯à¥‡ होते. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤‚ना होम कà¥à¤µà¤¾à¤°à¤‚टाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले, तर उरà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ नागरिकांना सà¥à¤µà¤µà¤¿à¤²à¤—ीकरण करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगितले आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾-तà¥à¤¯à¤¾ गावांतील आशा वरà¥à¤•à¤° व आंगणवाडी सेविका, आरोगà¥à¤¯à¤¸à¥‡à¤µà¤•, परिचारिका व आरोगà¥à¤¯ अधिकारी लकà¥à¤· ठेऊन आहे. बाहेरून गावात येणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ची माहिती तातà¥à¤•à¤¾à¤³ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ यावी मà¥à¤¹à¤£à¥‚न सरपंच व पोलीस पाटील यांचीही मदत घेतली जात आहेत. गृह विलगीकरणामधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना १४ दिवस ठेवलà¥à¤¯à¤¾ जाते. आजपरà¥à¤¯à¤‚त ९१८ पैकी २५४ जणांचा गृह विलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे.