वडिलांचà¥à¤¯à¤¾ औषधासाठी तो चकà¥à¤• 44 किलोमीटर पायी चालला!
अकोला : शà¥à¤°à¤¾à¤µà¤£ बाळाने अंध आई-वडिलांना तीरà¥à¤¥à¤¯à¤¾à¤¤à¥à¤°à¤¾ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पायदळ यातà¥à¤°à¤¾ केली होती. शà¥à¤°à¤¾à¤µà¤£ बाळाचà¥à¤¯à¤¾ या गोषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ पà¥à¤°à¥‡à¤°à¥€à¤¤ à¤à¤• तरूण अरà¥à¤§à¤¾à¤‚गवायू à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ वडिलांचà¥à¤¯à¤¾ औषधांसाठी चकà¥à¤• खामगाव ते अकोला हे ४४ किलोमीटरचे अंतर à¤à¤•à¤¾ रातà¥à¤°à¥€à¤¤à¥‚न पायी चालत पार करीत बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ सकाळी औधष घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अकोलà¥à¤¯à¤¾à¤¤ पोहोचला.
कोरोना विषाणूचा संसरà¥à¤— टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सारà¥à¤µà¤œà¤¨à¤¿à¤• आणि खासगी वाहतूक पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ बंद करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फटका सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚ना आता बसू लागला आहे. दीरà¥à¤˜ आजाराचà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ उपचाराचे पà¥à¤°à¤¶à¥â€à¤¨, जà¥à¤¯à¥‡à¤·à¥à¤ नागरिकांचà¥à¤¯à¤¾ औषधांचा पà¥à¤°à¤¶à¥â€à¤¨ गंà¤à¥€à¤° होताना दिसत आहे. लाकडाउनचा फटका बसलेला असाच à¤à¤•à¤¾ अरà¥à¤§à¤¾à¤‚गवायू à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤¨à¥‡ पितृऋण चà¥à¤•à¤µà¤¿à¤¤à¤¾à¤¨à¤¾ चकà¥à¤• रातà¥à¤°à¥€à¤¤à¥‚न पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ केला. बà¥à¤²à¤¡à¤¾à¤£à¤¾ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² खामगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ चितोडा येथील तरूण सूरज गवई हा मंगळवारी रातà¥à¤°à¥€ गावातून पायी निघाला. रातà¥à¤°à¥€ राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ महामारà¥à¤—ावर à¤à¤–ादे वाहन मिळेल आणि अकोलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त पोहोचता येईल, असे तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ वाटले. मातà¥à¤° लॉकडाउनने तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कोणतीही मदत मिळाली नाही. वडिलांचे औषध कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ घेवून जायचेच असा निरà¥à¤§à¤¾à¤° केलेलà¥à¤¯à¤¾ सूरजने तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ पायीच सà¥à¤°à¥‚ केला. रातà¥à¤°à¥€à¤¤à¥‚न ४४ किलोमीटर अंतर कापत सकाळी ६ वाजता अकोलà¥à¤¯à¤¾à¤¤ बाळापूर नाकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पोहोचल. रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¤ न पिणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणी मिळाले न खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी. दृढनिशà¥â€à¤šà¤¿à¤¯ केलेलà¥à¤¯à¤¾ सूरजने हा पायी पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ पूरà¥à¤£ केला आणि अकोलà¥à¤¯à¤¾à¤¤ बाळापूर नाकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पोलिसांनी अडवले. अखेर तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अकोला मेडिकलेच संचालक पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª गà¥à¤°à¥à¤–à¥à¤¦à¥à¤¦à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ संपरà¥à¤• साधला आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤¢à¤šà¥à¤¯à¤¾ अडचणी दूर à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¤.
जेवन दिले, औधष दिले आणि गावी परत जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤¹à¥€
सामाजिक कारà¥à¤¯à¤¾à¤¤ अगà¥à¤°à¥‡à¤¸à¤° असलेले पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª गà¥à¤°à¥à¤–à¥à¤¦à¥à¤¦à¥‡ यांनी सूरजचा फोन आला तेवà¥à¤¹à¤¾ तो कोण, कà¥à¤ ून आलà¥à¤¯à¤¾ याचा विचार न करता थेट तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मदत केली. डॉ. बिलाला यांचà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‡ सूरजचà¥à¤¯à¤¾ वडिलांचे उपचार सà¥à¤°à¥‚ आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तो नियमितपणे अकोला मेडिकलवरून औषध घेवून जातो. औषध संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वडिलांना तà¥à¤°à¤¾à¤¸ नको मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚ने ५० किलोमीटरचे अंतर धैरà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पार केले. येथे आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गà¥à¤°à¥à¤–à¥à¤¦à¥à¤¦à¥‡ यांनी जेवन दिले, औषध दिले आणि सचिन अहिर या करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न गावी जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वाहनाची सà¥à¤µà¤¿à¤§à¤¾à¤¹à¥€ करून दिली.
सरकारने जे करायला होते ते à¤à¤²à¥à¤¯à¤¾ माणसाने केले!
नागरिकांना संचारबंदीचà¥à¤¯à¤¾ काळात होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸ लकà¥à¤·à¤¾à¤¤ घेता जे काम सरकाने करायला हवे होते, ते पà¥à¤°à¤¦à¥€à¤ª गà¥à¤°à¥à¤–à¥à¤¦à¥à¤¦à¥‡ या à¤à¤²à¥à¤¯à¤¾ माणसाने केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¿à¤• पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ सूरजने वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ केली. केलेलà¥à¤¯à¤¾ मदतीबदà¥à¤¦à¤² तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अकोला मेडिलकचà¥à¤¯à¤¾ संचालकांचे व करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चे आà¤à¤¾à¤°à¤¹à¥€ मानले.