WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिवसेना वणी शहर कडुन निर्जण्तुकीकरण मोहीम सुरु

Image

वणी शहर प्रतिनिधी :-निलेश चौधरी

आज नीरजंतूकीकरण फवारणी करण्यात आली.

संपुर्ण जगामध्ये कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे, शासन,प्रशासन आपले परीने अथक परिश्रम घेत आहेत.

*परंतु आपले प्रत्येक नागरिकाचें सामाजिक दायित्व आहे ते जोपासत आज शिवसेना शहर प्रमुख राजू तूराणकर*यांनी पुढाकार घेवून फवारणी करून निरजण्तुकी करण करण्याचा प्रयत्न केला. ही यंत्रणा सातत्याने संपुर्ण वणी शहरात मागील 1एप्रिल पासून राबविली जात आहे.आज विद्यानगरी परिसर ,अशोक चौधरी घरा जवळील परिसर मध्ये युवा सेना शहर संघटक महेश पहापले,युवासेना वणी तालुका चिटणीस अजिंक्य शेंडे,मिलिंद बावने शाखा प्रमुख निखिल तूराणकर ,साने गुरुजी नगर शाखा प्रमुख जनार्दन थेटे ईत्यादी जंतूनाशक फवारणी केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले