WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दारू विकणाऱ्या दुकानांची झडती

Image

कोरोनाच्या पर्श्वभुमिवर जमाव बंदिच्या नियमांतर्गत १८ मार्च रोजी सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित करुण दारू दुकानांना सिल लावण्यात आले. उत्पादन शुल्क विभागा मार्फ़त तशी तपासणी करण्यात येउन जिल्ह्यातील काही तालुक्यातील दारू दुकानांतिल स्टॉकच्या नोंदी करण्यात आल्या असतानाही काही दारू विक्रेते मागच्या दाराने छुप्या पध्तिने दारू विक्री करीत असल्याच्या अनेक बाबी पुढे आल्या असून काही दारू तस्करान्वर पोलिसांनी धाडिही टाकल्या आहेत.परन्तु अधिकचा फायदा मिळत असल्याने अजूनही काही दारू विक्रेते छुप्या पद्धतिने मागील दराने दारू विक्री करीत असल्याची बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळंब येथील दारू दुकाना वरील धाड़ीने उघडकीस आली आहे. यवतमाल जिल्ह्यातील कळंब येथे मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले