WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण.....

Image

चंद्रपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण.....

घरीच राहा सुरक्षित रहा :- सर्वानी आपली काळजी घेण्याची गरज, प्रशासनाला सहकार्य करा...

वणी:- सुरज चाटे

जगभरात कोरोनाचे थैमान असल्याने चंद्रपुरात पहिला कोरोना रुग्ण आढळला आहे, त्याला कोरोना कक्ष आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.

आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असून चंद्रपूर येथील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हा कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता असे सांगण्यात येत असून सुरुवातीला न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची लक्षणें आढळली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले