WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

*न्यू प्रतिभा कोचिंग क्लासेस (राजुर शाखा) तर्फे , राजुर गावातील (250) कुटुंबातील लोकानां मास्क वितरणाचा एक नवीन उपक्रम*

Image

आज कोरोना विषाणुच्या सम्पूर्ण विश्व दहशतीत आहे .यावर एकमात्र उपाय म्हणजे *लॉकडाउन करने आणि तोंडावर* *मास्क लावणे* यासाठी पोलीस यंत्रनेला दंडुके वापरावी लागत आहे .पन स्वतःला सुसिक्षित समजनारे नागरिक नियमाची पायमल्ली करत आहे आणि मास्क वापरण्यासाठी मागे सरकत आहे . म्हणून गावातील सुरक्षितता लक्षात घेत येथील *न्यू *प्रतिभा कोचिंग क्लासेस चे संचालक श्री प्राध्यापक अजय संजय कंडेवार* ह्यांच्या हस्ते गावातील *250 कुटुंबातील लोकानां मास्क वितरण* केले. खरच त्यांनी ही जागृकतेची व सुरक्षितेचि भावना लक्षात आजच्या सुशिक्षित समाजासामोर

आदर्श निर्माण केले आहे .त्यात त्यांना सहकार्य म्हणुन कु *.श्रीज्योत जंगमवार व कु.आशीष प्रभुदास तालावार* ह्यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले