परठिकाणांवरून शहरात दाखल होणाऱà¥à¤¯à¤¾ नागरिकांचà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯ तपासणà¥à¤¯à¤¾ योगà¥à¤¯à¤°à¥€à¤¤à¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾ जातात, पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥‡ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿà¥€à¤•à¤°à¤£
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त चंदनखेडे :-
कोरोनाचà¥à¤¯à¤¾ पारà¥à¤¶à¥à¤µà¤à¥‚मीवर करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ लॉकडाऊनमà¥à¤³à¥‡ राजà¥à¤¯à¤¾à¤¤ व राजà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¹à¥‡à¤° अडकलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांची मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ घर वापसी होत असून शहरात दाखल होणाऱà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• नागरिकांची पळसोनी येथील कोविड केंदà¥à¤°à¤¾à¤¤ तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरच तà¥à¤¯à¤¾à¤‚ना होम कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ातरà¥à¤«à¥‡ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले असून आजचà¥à¤¯à¤¾ घडीला शहरात आगमन à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ à¥à¥«à¥ नागरिकांची तपासणी करून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना खबरदारीचा उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न होम कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वतीने सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
राजà¥à¤¯à¤¾à¤¤ कोरोना या साथीचà¥à¤¯à¤¾ रोगाने थैमान घातले असून रà¥à¤—à¥à¤£ संखà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ ३५ हजारापार गेली आहे.राजà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² नागपूर,पà¥à¤£à¥‡,मà¥à¤‚बई,औरंगाबाद ही महानगरें कोरोनाचे हॉससà¥à¤ªà¥‰à¤Ÿ ठरली असून रोजगार व शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤¸ असलेले नागरिक लॉकडाऊनमà¥à¤³à¥‡ याठिकाणी अडकले होते. परंतॠशासन व पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤µà¤—ावी जाणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ वाहतà¥à¤•à¥€à¤šà¥€ वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ करून दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ परठिकाणी अडकलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांची मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ घरवापसी होत आहे. अतिसंवेदनशील à¤à¤¾à¤—ातून येणाऱà¥à¤¯à¤¾ नागरिकांची पळसोनी कोविड सेंटरमधà¥à¤¯à¥‡ योगà¥à¤¯à¤°à¥€à¤¤à¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯ तपासणी करूनच शहरात à¤à¤‚टà¥à¤°à¥€ दिलà¥à¤¯à¤¾ जात असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वतीने सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. आरोगà¥à¤¯ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ शहरापासून ५ किमी अंतरावर कोविड सेंटर उà¤à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. याठिकाणी परठिकाणावरून येणाऱà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• नागरिकांची थरà¥à¤®à¤² सà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¨à¤° मशीनने तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येऊन कोविडची तिळमातà¥à¤°à¤¹à¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ नसलेलà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤š हातावर होम कॉरंटाईनचे शिकà¥à¤•à¥‡ मारून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना १४ दिवसांकरिता घरातच राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कडकडीने सांगितले जाते. याठिकाणी कंतà¥à¤°à¤¾à¤Ÿà¥€ करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ असले तरी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ पातà¥à¤°à¤¤à¥‡à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°à¤š तेथे रà¥à¤œà¥‚ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाचà¥à¤¯à¤¾ देखरेखीतच तेथील कारà¤à¤¾à¤° सà¥à¤°à¥ असून पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€ आपली जबाबदारी योगà¥à¤¯à¤°à¥€à¤¤à¥à¤¯à¤¾ पार पाडत आहे. वसतिगृहात मà¥à¤¬à¤²à¤• जागा आहे पण चार à¤à¤¿à¤‚तींमधà¥à¤¯à¥‡ गरमीने घà¥à¤Ÿà¤®à¤³ न होता à¤à¤¾à¤¡à¤¾à¤–ाली खà¥à¤²à¥à¤¯à¤¾ हवेत तपासणी होत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तपासणी करणारे व तपासणीसाठी येणारे दोघेही समाधानी आहेत. चोरून लपून शहरात दाखल à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡à¤š सà¥à¤Ÿà¤²à¥‡ असतील परंतॠरसà¥à¤¤à¥‡à¤®à¤¾à¤°à¥à¤—े शहरात येणाऱà¥à¤¯à¤¾à¤‚ची तपासणी करूनच तà¥à¤¯à¤¾à¤‚ना शहरात सोडले जात असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केले आहे. तपासणà¥à¤¯à¤¾ होत नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वृतà¥à¤¤ पसरविलà¥à¤¯à¤¾ जात असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आतà¥à¤®à¥€à¤¯à¤¤à¥‡à¤¨à¥‡ सेवा देणाऱà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤° व करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चे मनोबल खचत असून कामे करूनही कामचà¥à¤•à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤šà¤¾ ठपका लागत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ करà¥à¤®à¤šà¤¾à¤°à¥€à¤¹à¥€ सेवा पà¥à¤°à¤µà¤¿à¤¤à¤¾à¤¨à¤¾ डगमगत आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव अदà¥à¤¯à¤¾à¤ª à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ नाही व समोरही होणार नाही याची पूरà¥à¤£à¤¤à¤¾ खबरदारी घेतलà¥à¤¯à¤¾ जात असून आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤— याकडे बारकाईने लकà¥à¤· ठेऊन आहे. जà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ कोरोनाची लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवत नाही अशांना होम कॉ रंटाईन केलà¥à¤¯à¤¾ जात असून ते बाहेर फिरतांना आढळलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ ही करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. शेवटी नागरिकांचीही जबाबदारी असते की हातावर शिकà¥à¤•à¤¾ असतांना बाहेर फिरू नये. पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ à¤à¤•à¤¾ à¤à¤•à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤µà¤° तर लकà¥à¤· ठेऊ शकत नाही ! होम कॉरनटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—चे कारण हेच असते की १४ दिवसांचà¥à¤¯à¤¾ अंतराळात वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚ना कोणतेही कोरोनाचे लकà¥à¤·à¤£ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे थà¥à¤°à¥‹à¤Ÿ सà¥à¤µà¤¾à¤¬ घेऊन पà¥à¤°à¤¯à¥‹à¤— शाळेत पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतील. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ कोणतीही शहनिशा न करता तपासणी होत नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अफवा पसरवून मनोà¤à¤¾à¤µà¥‡ सेवा करणाऱà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤° व करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚चे मनोबल खचà¥à¤šà¥€ करू नये अशी अपेकà¥à¤·à¤¾ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤•à¤¡à¥‚न वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.