थोरलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ केली धाकटà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤šà¥€ कà¥à¤±à¥à¤¹à¤¾à¤¡à¥€à¤¨à¥‡ हतà¥à¤¯à¤¾
पालगाव बोटोणी येथील जागेचा कà¥à¤·à¥à¤²à¥à¤²à¤• वाद जीवावर बेतला
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€/सचीन मेशà¥à¤°à¤¾à¤®(मारेगाव-यवतमाळ)
मारेगाव दि.१जून -पोलिस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨ अंतरà¥à¤—त येणाऱà¥à¤¯à¤¾ पालगाव बोटोणी येथे जागेचà¥à¤¯à¤¾ कà¥à¤·à¥à¤²à¥à¤²à¤• कारणावरून थोरलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤¨à¥‡ धाकटà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¾à¤µà¤° मानेवर कà¥à¤±à¥à¤¹à¤¾à¤¡à¥€à¤šà¥‡ घाव घालीत हतà¥à¤¯à¤¾ केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना सोमवारी सकाळी 11 वाजेचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घडली. समाजमन सà¥à¤¨à¥à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ या हृदयदà¥à¤°à¤¾à¤µà¤• घटनेने सखà¥à¤–े à¤à¤¾à¤Š पकà¥à¤•à¥‡ वैरी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤¯ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ परिसरात हळहळ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ होत आहे.
पालगाव बोटोणी येथील मातृ पितृ छाया हरविलेले तीन मà¥à¤²à¥‡ आहेत. यातील थोरला व धाकटा मà¥à¤²à¤—ा घराशेजारीच वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आहे तर मधवा हा काही घराचà¥à¤¯à¤¾ अंतरावर वासà¥à¤¤à¤µà¥à¤¯ करीत आहे. मागील अनेक दिवसापासून थोरला à¤à¤¾à¤Š वसंता व धाकटा अशोक आतà¥à¤°à¤¾à¤® यांचà¥à¤¯à¤¾à¤¤ गà¥à¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ गोठा जागेवरून वादाची ठिणगी ही नितà¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤š बाब à¤à¤¾à¤²à¥€ होती. सोमवारला सकाळी वसंता यास गà¥à¤°à¥‡ जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जागा मोकळी करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सूचना करताच काही कळणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ अशोक चà¥à¤¯à¤¾ मानेवर वसंताने कà¥à¤±à¥à¤¹à¤¾à¤¡à¥€à¤¨à¥‡ वार केले. यात अशोक हा गंà¤à¥€à¤° अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ खाली निपचित पडला. रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ थारोळà¥à¤¯à¤¾à¤¤ पडलेलà¥à¤¯à¤¾ अशोकचà¥à¤¯à¤¾ जमिनीवरील रकà¥à¤¤à¤¾à¤µà¤° संशायित आरोपीने माती टाकून पà¥à¤°à¤¾à¤µà¤¾ नषà¥à¤Ÿ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करीत गावातून पोबारा केला.
दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, निपचित गंà¤à¥€à¤° अवसà¥à¤¥à¥‡à¤¤à¥€à¤² अशोकला पांढरकवडा उपजिलà¥à¤¹à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ दाखल केले. वैदà¥à¤¯à¤•à¥€à¤¯ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी अशोकला मृत घोषित केले. परिणामी, संशायित आरोपीने गावातून पोबारा करीत पांढरकवडा गाठले. मारेगाव पोलिसांनी तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पांढरकवडा बस सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤•à¤¾à¤µà¤°à¥‚न ताबà¥à¤¯à¤¾à¤¤ घेतले. सदर घटनेत सखà¥à¤–े à¤à¤¾à¤Š पकà¥à¤•à¥‡ वैरी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कà¥à¤·à¥à¤²à¥à¤²à¤• वाद जीवावर उठला. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ परिसरात हळहळ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ होत आहे .मृतकाचà¥à¤¯à¤¾ पशà¥à¤šà¤¾à¤¤ पतà¥à¤¨à¥€ व तीन मà¥à¤²à¥‡ आहेत.