गोकà¥à¤³à¤¨à¤—र येथे जà¥à¤—ार खेळतांना सहा आरोपींना अटक
पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त चंदनखेडे, वणी :-
शहरातील गोकà¥à¤³ नगर येथे जà¥à¤—ार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤ªà¥à¤¤ माहितीचà¥à¤¯à¤¾ आधारे पोलिसांनी टाकलेलà¥à¤¯à¤¾ धाडीत सहा आरोपींना अटक करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‚न रोखरकमेसह ३४ हजार ५५० रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा मà¥à¤¦à¥à¤¦à¥‡à¤®à¤¾à¤² जपà¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.
गोकà¥à¤³à¤¨à¤—र परिसरात जà¥à¤—ार à¤à¤°à¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ येत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ माहिती पोलिसांना मिळताच डी बी पà¥à¤°à¤®à¥à¤– गोपाळ जाधव यांनी आपलà¥à¤¯à¤¾ पथकासह याठिकाणी दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ ४ वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ धाड टाकून सहा आरोपींना अटक केली. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•à¤¡à¥‚न २४ हजार ५०० रà¥à¤ªà¤¯à¥‡ रोख व मोबाईल असा à¤à¤•à¥‚ण ३४ हजार ५५० रà¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚चा मà¥à¤¦à¥à¤¦à¥‡à¤®à¤¾à¤² जपà¥à¤¤ केला आहे. आरोपींमधà¥à¤¯à¥‡ किशोर à¤à¤—ाडे (३८), विजय मारोती वाघडकर (२५), अनिल अजाबराव à¤à¤°à¥‡à¤•à¤° (२३), किशोर ठमाजी à¤à¤¾à¤—डे (३२), संदीप à¤à¤—त पोटे (२९), दिनेश à¤à¤—त पोटे (१९) यांचा समावेश असून तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° कलम २६९ व महाराषà¥à¤Ÿà¥à¤° जà¥à¤—ार कायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कलम १२ (अ ) नà¥à¤¸à¤¾à¤° गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंदविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे. सादर कारà¥à¤¯à¤µà¤¾à¤¹à¥€ à¤à¤¸à¤¡à¥€à¤ªà¥€à¤“ सà¥à¤¶à¥€à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक व ठाणेदार वैà¤à¤µ जाधव यांचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¤ डी बी पà¥à¤°à¤®à¥à¤– गोपाळ जाधव, सà¥à¤§à¥€à¤° पांडे, सà¥à¤¨à¥€à¤² खंडागळे, पंकज उंबरकर, दीपक वांडà¥à¤°à¤¸à¤µà¤¾à¤°, सà¥à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨ वानोळे, पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त आडे यांनी केली.