कोवà¥à¤¹à¥€à¤¡ केंदà¥à¤°à¤¾à¤¤ कॉरंटाईन असलेलà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤¾ थà¥à¤°à¥‹à¤Ÿ सà¥à¤µà¤¾à¤¬ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला
पà¥à¤°à¤¶à¤¾à¤‚त चंदनखेडे वणी :-
कोरोनाचे हॉटसà¥à¤ªà¥‰à¤Ÿ बनत चाललेलà¥à¤¯à¤¾ अकोला जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न शहरात परतलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤•à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ पळसोनी कोविड केंदà¥à¤°à¤¾à¤¤ कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. या वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ ताप व खोकलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ खबरदारी मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ थà¥à¤°à¥‹à¤Ÿ सà¥à¤µà¤¾à¤¬ यवतमाळ येथील कोरोना लॅब मधà¥à¤¯à¥‡ तपासणी करिता पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.
महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ कोरोना रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤šà¥€ संखà¥à¤¯à¤¾ वाढीस लागली असून विदरà¥à¤à¤¾à¤¤à¥€à¤² काही जिलà¥à¤¹à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ कोरोनाचे संकà¥à¤°à¤®à¤£ à¤à¤ªà¤¾à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वाढत आहे. अशातच कोरोनाचे हॉटसà¥à¤ªà¥‰à¤Ÿ बनत चाललà¥à¤¯à¤¾ अकोला जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न वणी शहरात आलेलà¥à¤¯à¤¾ à¤à¤•à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤²à¤¾ १ जूनला पळसोनि कोविड सेंटरमधà¥à¤¯à¥‡ कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ताप व खोकलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवू लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ खबरदारीचा उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ थà¥à¤°à¥‹à¤Ÿ सà¥à¤µà¤¾à¤¬ घेऊन यवतमाळ येथील कोरोना लॅबमधà¥à¤¯à¥‡ तपासणीसाठी पाठविणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. परजिलà¥à¤¹à¤¾ व परपà¥à¤°à¤¾à¤‚तातून शहरात येणाऱà¥à¤¯à¤¾ नागरिकांची आरोगà¥à¤¯ तपासणी करणà¥à¤¯à¤¾à¤•à¤°à¤¿à¤¤à¤¾ पाटाळा फाटà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¥‡ आरोगà¥à¤¯ सेंटर तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. परजिलà¥à¤¹à¤¾ व रेडà¤à¥‹à¤¨ मधून आलेलà¥à¤¯à¤¾ नागरिकांची पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• तपासणी करून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना होम कॉरंटाईन केलà¥à¤¯à¤¾ जात असून अशा नागरिकांनी कॉरंटाईनचा कालावधी पूरà¥à¤£ होईसà¥à¤¤à¥‹à¤° घराबाहेर पडू नये व इतरांचे आरोगà¥à¤¯ धोकà¥à¤¯à¤¾à¤¤ घालू नये.असे पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤•à¤¡à¥‚न सà¥à¤šà¤µà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤ आले आले आहे. तसेच सरà¥à¤¦à¥€, ताप, खोकला व घशात दà¥à¤–णं जाणवलà¥à¤¯à¤¾à¤¸ खाजगी दवाखानà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² औषोधोपचारा बरोबरच गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ तपासणी करून घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सूचनाही पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾ आहे. असे काही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¸ मेडिकल मधून तातà¥à¤ªà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥‚पाचà¥à¤¯à¤¾ औषधी घेऊन सà¥à¤¸à¥à¤¤ बसू नये. मासà¥à¤•, सॅनीटायà¤à¤° व सोशल डिसà¥à¤Ÿà¤‚सिंग या शासनाने सावधानीचà¥à¤¯à¤¾ उपाय योजनांतरà¥à¤—त नेमून दिलेलà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¿à¤¸à¥‚तà¥à¤°à¥€à¤šà¥‡ नागरिकांनी नेहमी पालन करायला हवे. कोरोना सदृशà¥à¤¯ कोणतेही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ आरोगà¥à¤¯ विà¤à¤¾à¤—ाशी संपरà¥à¤• करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आवà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¹à¥€ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. रेड à¤à¥‹à¤¨ मधून शहरात परतलेलà¥à¤¯à¤¾ या वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤šà¤¾ सà¥à¤µà¤¾à¤¬ रिपोरà¥à¤Ÿ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरच तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आजाराचे नेमके कारण कळू शकेल. वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤ आतापरà¥à¤¯à¤‚त २९à¥à¥ª नागरिक परठिकाणांवरून शहरात आले असून तà¥à¤¯à¤¾à¤‚ची पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• तपासणी करून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना होम कॉरंटाईन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² २३८२ नागरिकांचा १४ दिवसांचा होम कॉरंटाईन कालावधी पूरà¥à¤£ à¤à¤¾à¤²à¤¾ असून आजतायागत ५९२ नागरिक होम कॉरंटाईनमधà¥à¤¯à¥‡ आहेत. यातील १५२६ नागरिकांना दिरà¥à¤˜ कालावधीनंतरही कोणतीही लकà¥à¤·à¤£à¥‡ आढळलेली नसलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤¨à¥‡ कळविले आहे.