WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी-चंद्रपूर-वरोरा-भद्रावती-मारेगाव-झरी मध्ये पहिल्यांदाच अँड्रॉइड अँप / मोबाईल अँप बनविणे शिका

Image

Course Start From - 20 June,

Course Duration - 90 Days,

Course Fees :- 20,000 Rs.

Contact : Wanicity.com :- 9730292827

कोर्स सेशन हे Online असणार,

केव्हाही काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी ग्रुप असेल. त्या मध्ये तुम्ही केव्हाही आपले प्रश्न विचारू शकता.

कोर्समध्ये Computer Coding / Programming, API / Microservices बनविणे , Databse Design करणे , Server Deployment, Versioning Control, FrontEnd Design, Backend Developemnt, Playstore ला अँप अपलोड करणे शिकविल्या जाईल

वर्गानुसार बॅचेस असणार

Separate Batches for ( Class 6-10 ) , ( Class 11-12), Graduation And Above Graduation

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले