WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रान डुक्कर आडवे आल्याने अपघात

Image

वणी तालुक्यातील कोळसा खाणीतील कर्मचारी विनोद वाघमारे हे भाल्लर येथून वणीला आले होते व ते सांयकाळी परत जात असताना एम आय डी सी परिसराजवळ त्यांच्या दुचाकीवर रान डुक्कर येऊन आदळले. यात ते खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवले .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share