WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

Image

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील सीमारेषेवर दहशतवाद्यांचे भ्याड हल्ले सुरुच आहेत. पुलवामा येथे पुन्हा एकदा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 2 जवान शहीद झाले असून 9 जवान जखमी आहेत. सुरक्षा जवानांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या 44 आरआर या मोबाईल व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share