WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बैल बंडीसह खड्ड्यात पडून सालगडी ठार

ImageImageImage

मोहदा - गिट्टी खाणीच्या पाणी भरून असलेल्या खोल खड्यात बैलबंडीसह पडून सालगडी [ राहुल रामाजी मेश्राम (वय ४०) राहणार सुखनेगाव ] ठार झाला. या अपघातात एका बैल दगावला आणि एक बैल बचावला . ही घटना मंगळवारी दुपारी मोहदा येथे उघडकीस आली. तो मोहदा येथील शेतकरी शंकर ढुमणे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करीत होता.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share