WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एस बी आय मुख्य व्यवस्थपकाच्या वाढ दिवशी वृक्ष भेट....

Image

मुख्य व्यवस्थापक जोशी नव्याने रुजू
गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :-गडचांदूर एस बी आय शाखेत नुकतेच नंदकिशोर जोशी हे मुख्य व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. योगा योगाने आज त्यांचा वाढ दिवस होता त्यांचे वाढदिवसाचे निमित्याने स्टेट बँक कर्मचारी गडचांदूर यांनी केक कापून त्यांना वृक्ष भेट दिला व समोरील वाट चलीच्या शुभेछा दिल्या यावेळी पत्रकार संघा चे माजी अध्यक्ष पत्रकार मो.रफिक शेख ,बँक व्यवस्थापक अनंत टेकाम,प्रभंधक अशोक कोहाळ,प्रभणधक पराते, CHP व्यवस्थापक फैज शेख, मंगेश रामटेके,नितीन ढवळे,समीर वनक र,शैलेश चौढरी,विक्की मडावी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share