WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुसुंबी आदिवासींची धानोरकर यांनी घेतली दखल,न्याय मिळउन दिल्या शिवाय गप्प बसणार नाही

Image

कुसुंबी आदिवासींची धानोरकर यांनी घेतली दखल,न्याय मिळउन दिल्या शिवाय गप्प बसणार नाही.................................................

गडचांदूर प्रतिनिधी - मोहमद रफिक शेख................

गडचांदुर येथे नुकताच चंद्रपूर वणी लोकसभा शेत्रचे नव नियुक्त खासदार बळुभाऊ धानोरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी धानोरकर बोलत होते. शहर काँग्रेस कमिटी गडचांदुर चे वतीने नागरी सत्कार,शेतकरी मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा घेण्यात आला या वेळी मंचावर अध्यक्ष स्थानी राजुरा मतदार संघाचे माजी आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख काँग्रेस कमिटी चे सचिव प्रकाश देवतळे होते यावेळी मंचावर माजी प्राचार्य मोहितकरर तालुका अध्यक्ष थिपे सर,पाप्यापोनामवार,हंसराज चौढारी,सतीश बेतावा र,सागर ठाकूरवार,शहर अध्यक्ष रोहित शिंगाडे उपस्थित होते या वेळी प्रामुख्याने राजुरा विधान सभेचे सिट माजी आमदार सुभाष धोटे याणाच द्यावी असे सरे वक्ते आपल्या भाषनातून बोलून गेले धानोरकर यांनी दुजोरा दिला.अध्यक्ष सुभाष धोटे यांनी त्यांनी आपल्या काळा त केलेल्या कामाचा आढावा घेतला त्यात गडचांदुर नगरपरिषद निर्मिती,पिण्याच्या पाणी ची टाकी ,फिल्टर प्लांट,माणिकगड किल्याचे सौंदर्यीकरण विषयी त्यांनी विचार मांडले संचालन रोहित सिंगाडे यांनी केले तर आभार विक्रम येरणे यांनी केले राष्ट्र गीताने सांगता झाली

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share