वणीत डीजे बà¤à¤¡ वर होणार कारवाई.....
शांतता कमेटीचà¥à¤¯à¤¾ सà¤à¥‡à¤¤ पोलीस पाटलाने दिली गà¥à¤µà¤¾à¤¹à¥€....
वणी
शांतता कमेटीची सà¤à¤¾ वणी पोलीस सà¥à¤Ÿà¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ आवारात घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. डीजे वर बंदी आहे अशी माहिती पोलीस निरीकà¥à¤·à¤• वैà¤à¤µ जाधव यांनी दिली. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° गोंदिया डीजे बà¤à¤¡ वर बंदी राहील का तसेच राजकीय पà¥à¤¢à¤¾à¤°à¥€ व आमदार खासदार यांचा फोन आलà¥à¤¯à¤¾à¤¸ कारवाई होणार की नाही, असा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ कॅमà¥à¤¨à¤¿à¤¸à¥à¤Ÿ पकà¥à¤·à¤¾à¤šà¥‡ तालà¥à¤•ा सचिव पà¥à¤°à¤¾. धनंजय आंबटकर यांनी उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ केला. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ पोलीस पाटील नितीन शिरà¤à¤¾à¤¤à¥‡ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ यापूरà¥à¤µà¥€ कारवाई à¤à¤¾à¤²à¥€ आहे व याही वरà¥à¤·à¥€ पण होणार अशी गà¥à¤µà¤¾à¤¹à¥€ पोलीस पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वतीने दिली. खरंच वणी पोलीस गोंदिया डीजे बà¤à¤¡ वर कारवाई करणार की बोलायचं वेगळं व करायचं वेगळं अशी à¤à¥‚मिका तर राहणार नाही. याची उतà¥à¤¸à¥à¤•ता जनतेला लागली आहे.
होणाऱà¥à¤¯à¤¾ उतà¥à¤¸à¤µà¤¾ निमितà¥à¤¤ शांतता कमिटीची सà¤à¤¾ संपनà¥à¤¨ à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ शà¥à¤°à¥€à¤•à¥à¤°à¥à¤·à¥à¤£ जनà¥à¤®à¤¾à¤·à¥à¤Ÿà¤®à¥€,पोळा,गणपती, मोहरम आदी सन उतà¥à¤¸à¤µ आगामी काळात असà¥à¤¨ कायदा व सà¥à¤µà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होऊ नये,या उदà¥à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤¨à¥‡ या बैठकिचे आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. हिंदà¥,मà¥à¤¸à¥à¤²à¤¿à¤® सन उतà¥à¤¸à¤µà¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ अनà¥à¤šà¤¿à¤¤ पà¥à¤°à¤•ार घडॠनये,याकरीता उपाय योजना आखणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾. या बैठकित नगराधà¥à¤¯à¤•à¥à¤· तारेनà¥à¤¦à¥à¤° बोरà¥à¤¡à¥‡,ना.तहसिलदार पवार, उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी सà¥à¤¶à¤¿à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक,ठाणेदार वैà¤à¤µ जाधव,विधà¥à¤¤ विà¤à¤¾à¤—ातील अधिकारी,नगर परिषदेचे उप मà¥à¤–à¥à¤¯à¤§à¤¿à¤•ारी,अà¤à¥à¤¯à¤‚ता व शांतता कमेटीचे सदसà¥à¤¯,गणपती मंडळांचे अधà¥à¤¯à¤•à¥à¤· व पञकार उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
डिजे,अवैदà¥à¤¯ दारà¥,गांजा तसà¥à¤•री,रसà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚ची समसà¥à¤¯à¤¾,वाहतà¥à¤• याबाबत समसà¥à¤¯à¤¾ मांडणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾.बैठकित शांतता कमेटीतील सदसà¥à¤¯à¤¾à¤‚नी विविध समसà¥à¤¯à¤¾à¤‚बाबत आपले मत मांडले.तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤šà¤¨à¤¾à¤‚चे तंतोतंत पालन करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¨ उपविà¤à¤¾à¤—ीय पोलीस अधिकारी सà¥à¤¶à¤¿à¤²à¤•à¥à¤®à¤¾à¤° नायक यांनी दिले.तà¥à¤¯à¤¾à¤š पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ गोकà¥à¤² अषà¥à¤Ÿà¤®à¥€,पोळा,गणेश उतà¥à¤¸à¤µ,मोहरम हे सन उतà¥à¤¸à¤µ शांततेत पार पाडणà¥à¤¯à¤¾à¤•रिता कमेटीतील उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ असणारà¥à¤¯à¤¾ सरà¥à¤µ सदसà¥à¤¯à¤¾à¤‚नी सहकारà¥à¤¯ करावे.अशीही विनंती करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली.
कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ संचालन रवि सालà¥à¤ªà¥‡à¤•र यांनी केले.तर आà¤à¤¾à¤° पोउनि.फटींग यांनी मानले.

















