आà¤à¤Ÿà¥‹ दà¥à¤šà¤¾à¤•ीचा अपघात दोन ठार सहा गà¤à¤¿à¤° जखमी मारेगांव येथील घटना
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€. सचीन मेशà¥à¤°à¤¾à¤® .मारेगाव मारेगावःमारेगाव पासून à¤à¤• किलो मिटर अंतरावर आà¤à¤Ÿà¥‹ व दà¥à¤šà¤¾à¤•ीचा अपघात घडलाची घटना आज सकाळी ९.३० वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ घडली आà¤à¤Ÿà¥‹. कà¥à¤°à¤®à¤¾à¤‚क MH.29M.5284 हा बोटोणी वरà¥à¤¨ मारेगांव कडे येत असताना दà¥à¤šà¤¾à¤•ी कà¥à¤°. MH29k3428 मारेगांव वरून बोटोणी कडे जात असताना विनायक कोटेकà¥à¤¸à¥‡ जवळ मोकाट गाय आडवी आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आà¤à¤Ÿà¥‹ चालकाचे आà¤à¤Ÿà¥‹à¤µà¤°à¥€à¤² नियंतà¥à¤°à¤£ सà¥à¤Ÿà¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ समोरून येणाऱà¥à¤¯à¤¾ दà¥à¤šà¤¾à¤•ीला धडक दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दà¥à¤šà¤¾à¤•ी सà¥à¤µà¤° जागीच ठार à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ घटना घडली मृतकामधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤³à¤¸à¥€à¤°à¤¾à¤® à¤à¤¿à¤®à¤¾ टेकाम (४५) रा. आवळगाव, संतोष नारायण मडावी (३८) आवळगाव, तर जखमीमधà¥à¤¯à¥‡ अॅटोचालक अतà¥à¤² रामदास मेशà¥à¤°à¤¾à¤® (३९) बोटोणी, मारोती शिंदे (४०) बोटोणी, सà¥à¤¨à¤¿à¤² à¤à¤¿à¤®à¤¾ तोटे (३०) बोटोणी, नीळकंठटेकाम (३०) शिवनाळा, सà¥à¤§à¤¾à¤•र सूरà¥à¤¯à¤à¤¾à¤¨ वाघाडे (३०), बोटोणी, सà¥à¤¨à¤¿à¤² बबन वखनोर (३०) बोटोणी यांचा समावेश आहे. घटनासà¥à¤¥à¤³à¥€ मारेगाव येथील शेख शरीफ हे उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते तà¥à¤¯à¤¾à¤‚नी लगेच सरका-यांचà¥à¤¯à¤¾ मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ रà¥à¤—à¥à¤¨à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ आणले. तर जखमींची परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ गंà¤à¥€à¤° असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना पà¥à¤¢à¥€à¤² उपचारासाठी यवतमाळला हलवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे.

















