WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विजेचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

Image

वणी - भिंतीला सिमेंट लावत असताना एका महिलेचा विजेचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोकुळ नगर मध्ये घडली. कमलाबाई पंजाबराव वाघडकर असे मृत महिलेचे नाव आहे. भिंतीला सिमेंट लावत असताना अचानक तिचा हात बाजूला असलेल्या पाण्याच्या मोटरला लागला. मोटरला शॉक असल्याने साधनाला त्याचा जबरदस्त धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share