सरकारचà¥à¤¯à¤¾ 13 कोटी वृकà¥à¤· योजनेचा सावळा गोंधळ वणी पंचायत समिती अंतरà¥à¤—त मानकी गà¥à¤°à¤¾,पं,चा à¤à¥‹à¤‚गळ कारà¤à¤¾à¤° चवà¥à¤¹à¤¾à¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤µà¤°



वृकà¥à¤· लागवड न करताच वृकà¥à¤· नालà¥à¤¯à¤¾à¤¤ फेकून दिले....
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ सागर मà¥à¤¨à¥‡, वणी
यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² वणी पंचायत समिती मधà¥à¤¯à¥‡ येणाऱà¥à¤¯à¤¾ माणकी या गावात सरकारचà¥à¤¯à¤¾ 13 कोटी वृकà¥à¤· योजनेचा फजà¥à¤œà¤¾ कसा उडाला .....
'à¤à¤¾à¤¡à¥‡ लावा à¤à¤¾à¤¡à¥‡ जगवा' हा शासनाचा वृकà¥à¤· लागवडीचा कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® महाराषà¥à¤Ÿà¤¾à¤¤ मोठया पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ राबविला जात आहे.
या योजनेअंतरà¥à¤—त पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤²à¤¾ लाखो वृकà¥à¤· लागवडीचे उदà¥à¤¦à¤¿à¤·à¥à¤Ÿ दिले असून पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायतीना वृकà¥à¤· लागवड करायचे असून याकरिता पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायतीला निधी उपलबà¥à¤§ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. काही गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायतींनी वृकà¥à¤·à¤¾à¤‚ची लागवडही केली आहे, तर काही गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायतींनी वृकà¥à¤· लागवड न करताच थातà¥à¤°à¤®à¤¾à¤¤à¥à¤° वृकà¥à¤· लागवड केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ दाखवून निधी हडप केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घटना उघडकीस आलà¥à¤¯à¤¾ आहेत,
अशीच à¤à¤• घटना वणी पंचायत समिती अंतरà¥à¤—त येणाऱà¥à¤¯à¤¾ मौजा मानकी गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत मधà¥à¤¯à¥‡ घडली आहे.
मानकी गà¥à¤°à¤¾à¤® पंचायत मारà¥à¤«à¤¤ येथील जिलà¥à¤¹à¤¾ परिषद पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• शाळेचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤‚गणात मधà¥à¤¯à¥‡ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेले शेकडो वृकà¥à¤· १९ ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤° ला शनिवारी सकाळी ११ वाजताचà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ महिला सरपंच अरà¥à¤£à¤¾ काकडे यांचà¥à¤¯à¤¾ बैल बंडीत à¤à¤°à¥‚न गावाला लागूनच असलेलà¥à¤¯à¤¾ नालà¥à¤¯à¤¾à¤¤ फेकून दिले आहे असे पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¦à¤°à¥à¤¶à¥€ पाहणाऱà¥à¤¯à¤¾ नागरिकांनी सांगितले आहे, या पà¥à¤°à¤•ाराची गावातील काही नागरिकांनी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤· पाहणी केली असता सदर नालà¥à¤¯à¤¾à¤¤ वृकà¥à¤· फेकलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ आढळून आले. यापà¥à¤°à¤•रणी जिलà¥à¤¹à¤¾à¤§à¤¿à¤•ारी यवतमाळ यांचेकडे तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल करणार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ येथील नागरिकांनी सांगितले. इतकेच नाही तर या आधीही या मानकी गà¥à¤°à¤¾à¤®à¤ªà¤‚चायत मधà¥à¤¯à¥‡ वृकà¥à¤· लागवड न करताच सामानà¥à¤¯ फंडातून पैशाची अफरातफर केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ à¤à¤•ा तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€à¤µà¤°à¥‚न चौकशी मधà¥à¤¯à¥‡ उघड à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. याबाबतचा अहवाल पं,स,वणी यांनी सादर केला असून कारवाई सà¥à¤°à¥‚ असतांनाच शनिवारी दि,१९ ऑकà¥à¤Ÿà¥‹à¤¬à¤°à¤²à¤¾ हा पà¥à¤°à¤•ार घडला आहे.
सरकारचे धोरण उतà¥à¤¤à¤® आहे पण अधिकारी व लोक पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ यांनी वृकà¥à¤· लागवड ची à¤à¥‹à¤‚गळ कारà¤à¤¾à¤° सà¥à¤µà¤¤à¤ƒ च केला अस मà¥à¤¹à¤£à¤¾à¤¯à¤²à¤¾ हरकत नाही. आता या पà¥à¤°à¤•रणावर वणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेस गायणार, सà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ लीशा विधाते व उपसà¤à¤¾à¤ªà¤¤à¥€ संजय पिंपळशेंडे हे कारवाई करते की पà¥à¤°à¤•रण दडपणार? याकडे सरà¥à¤µà¤¾à¤‚चे लकà¥à¤· लागले आहे.

















