WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजूर कॉ येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांचा सत्कार

Image

वणी: महाराष्ट्र राज्याच्या वणी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांचा राजूर येथे आमदार पदी निर्वाचनानंतर राजूर नगरीत प्रथम आगमन प्रित्यर्थ ग्रामवासीयांतर्फे सत्कार समारंभ घेण्यात आला.

राजूर येथील सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अशोकभाऊ वानखेडे,वसुंधरताई गजभिये,बाळाभाऊ हिकरे हे होते,या कार्यक्रमाचे संचालन महेश लीपटे सर यांनी केले.

तसेच या सत्कार कार्यक्रमात मारोती बलकी,धनराज देवतळे, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानझोडे,नितीन मिलमीले, प्रदीप बांदूरकर, डॉ.गुप्ता, लक्ष्मण मिश्रा, महाकाली पामुलवार, राजेश गुप्ता, प्रकाश बलकी,संजय पिसे, मुरली सिंग, दिलीप सिंग,चंद्रउदय सिंग,परमेश्वर उपाध्ये, महेश पांडे,रावभान उईके,गोबाडे भाऊ हे ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर बोरगलवार,अनिल डवरे व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share