WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

किडझी प्ले स्कुल वणी

Image

किडझी प्ले स्कुल मध्ये गीत गायन आणि कथा सादरीकरण कार्यक्रम घेण्यात आला यात कथा सादरीकरण केजी-ज्यु आणि केजी-सी च्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या ज्यामध्ये केजी-ज्यु मधुन रिदिमा अग्रवाल, अनायशा जैस्वाल, राघव अग्रवाल, आरना बांगडे, आरिणी उपरे, उर्वी बोरकर, केजी-सी मधुन आरोही पारखी, परी खुराना, मीहीका मुथा, मन्नत तारूना , नीहीरा आंबटकर, काव्या गारघाटे, रुही अग्रवाल, पवनी एकरे, युक्ता शाहाकर, श्रीरंग देरकर, विहान गोसावी यांनी उत्तम कथा सादर केल्या तर प्ले ग्रुप मधुन प्रिशु ढवस, हार्वी उपरे, वरद धवने, स्वरा पेटकर आणि नर्सरी मधुन अंश महल्ले, अदिबा बुऱ्हानी, मरियम चीनी, मिशेल शेख, कनिष्क पदलमवार, आरोही खेकारे, रिआन जैस्वाल, तनुश्री महल्ले, अनुवेद धानोरकर यांनी उत्तम गीत व कविता सादर केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपल प्रवीण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका आरती सातपुते, मंदाकिनी भिंगारे,अपर्णा बडवाईक, शीतल शहाकार, निशिगंधा कोटावर यांनी मोलाचा हातभार लावला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले