शेतातील कापà¥à¤¸ गंजीला आग, शेतकरà¥â€à¤¯à¤¾à¤‚वर आरà¥à¤¥à¤¿à¤• संकट
पोलिसांत तिघांवर गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ दाखल...!!
-शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€
मारेगाव- तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सिंधी येथील à¤à¤•ा शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शेतातील गोळा केलेलà¥à¤¯à¤¾ कापà¥à¤¸ गंजीला येथीलच काही लोकांनी आग लावà¥à¤¨ नà¥à¤•सान केलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तकà¥à¤°à¤¾à¤° ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सिंधी येथील देविदास नानाजी डाऊले (45) या शेतकऱà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेतात येथीलच नारायण बलकी (52), जà¥à¤žà¤¾à¤¨à¥‡à¤¶à¥à¤µà¤° बलकी (47) पà¥à¤°à¤«à¥à¤² बलकी (25) या तीन जणांनी आग लावली अशी तकà¥à¤°à¤¾à¤° मारेगाव पोलिसात दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे.
या आगीत तीन ते चार कà¥à¤µà¤¿à¤‚टल कापà¥à¤¸ जळून खाक à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• अंदाज वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ येत आहे. ही घटना 12 डिसेंबर रोजी रातà¥à¤°à¥€ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ घडली असून सदर घटनेचा मारेगाव पोलिस ठाणà¥à¤¯à¤¾à¤¤ या आरोपीविरà¥à¤¦à¥à¤§ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंदवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.मारेगाव तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² सिंधी येथील देविदास नानाजी डाऊले यांचà¥à¤¯à¤¾ शेतात कापà¥à¤¸ गोळा करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम सà¥à¤°à¥‚ असून रातà¥à¤°à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शेतात गोळा करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेलà¥à¤¯à¤¾ कापसाला महागाव येथील नारायन बलकी, जà¥à¤žà¤¾à¤¨à¥‡à¤¶à¥à¤µà¤° बलकी आणि पà¥à¤°à¤«à¥à¤²à¥à¤² बलकी यांनी आग लागली असलà¥à¤¯à¤¾ बाबतची तकà¥à¤°à¤¾à¤° दाखल करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली असà¥à¤¨ डाहà¥à¤²à¥‡ यांचà¥à¤¯à¤¾ फिरà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤µà¤°à¥‚न आरोपीविरà¥à¤¦à¥à¤§ 435, 34 अनà¥à¤µà¤¯à¥‡ गà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ नोंद करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.

















