WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मिञा पासूनच 'घातपात ' होण्याचा संशय...जिवलग मित्र झाले शत्रू

Image

वणी प्रतिनिधी:- निलेश चौधरी

शहरात कित्येक वर्षापासुन एकञ राहिलेले, जिवाभावाचे,सख्या भावाप्रमाणे मिळुन मिसळुन असलेले,विशेष म्हणजे दिवसभर एकाच दुचाकीवर फिरणारे 'रंगा- बिल्ला यांनी शहरात एक नविन ओळख निर्माण केली होती.शहरात या दोन मिञांच्या जोडीचे फार कौतुक व्हायचे परंतु अलीकडच्या काळात या दोघांच्या मिञतात 'शञु' निर्माण झाला आणी मिञाचा शञु बनला.आता एका मिञाला मिञापासुनच जिवाची भिती निर्माण झाली आहे.एका मिञाकडुन माहिती मिळतय कि,एकीकडे 'एक' तर दुसरीकडे 'पाच' जन असल्यामुळे एकट्याचा फायदा घेवुन एकाचा काटा काढुन घातपात होण्याची भिती त्याच्या मनात निर्माण झाली आहे.मागील काही काळापासुन हे दोघेही पार्टनरशिप मध्ये रेती व्यवसाय करायचे या व्यवसायामधुनच त्यांच्यात वाद निर्माण झाला असुन या वादातुनच मिञ मिञाचे शञु बनले असल्याची माहीती मिळतय.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share