WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राजेश खन्ना उर्फ काका यांचा आज वाढदिवस

Image

काका म्हटलं की एकच चेहरा समोर येतो तो म्हणजे राजेश खन्ना भारतीय हिंदी सिनेसुष्टीतील जेष्ठ व प्रसिद्ध अभिनेता राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस आहे.

सिनेजगतात ला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या काळात आणि आजही त्याची वेगळी ओळख आहेत. सिनेश्रुष्टीचा सोनेरी काळ त्यांनी गाजवला आहे. एकापाठोपाठ 15 चित्रपट सुपरहिट देणारा हा पहिला सुपरस्टार आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले