WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पाणी फिल्टर येते केली युवकांने फाशी घेऊन आत्महत्या

ImageImage

- प्रतिनिधी सचिन मेश्राम

 मारेगांव येथील पाणी फिल्टर मध्ये काम करणाऱ्या युवकांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

मारेगांव पाणी फिल्टर येथे पाणी आण्यासाठी गेलेल्या ग्राहक च्या सर्वप्रथम निदर्शनास आल्याने ग्राहकांनी फिल्टर जवळपास असलेल्या शेजारी लोकांना सांगीतले गळफास घटना

पाणी फिल्टर येथील एका लोखंडी हाँकरला दोरीने गळफास घेवून त्यांनी फाशी लावून घेतली . पोलीसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. या अकस्मात मृत्यूचा तपास पोलीस हे करीत आहेत. बजरंग चांदेकर रा. धामणी वय 23 हा युवक पाणी फिल्टर मध्ये पाणी वाटण्याचे काम करत होता त्यांने पाणी फिल्टर मध्ये फाशी घेवून आत्महत्या केल्याने दु:खाची छाया परिसरली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले