WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परधाव ट्रक ने बैला धडक दिल्याने बैल ठार ट्रक चालक ट्रकसह पसार

Image

मारेगांवः मांगरुड येथील शेतकरी शाम घोटेकार यांच्या बैलाला ट्रक ने गौराळा जवळ धडक देवुन पसार झाल्याची घटना दि.११.१.२०२०रोजी ५.३०च्या सुमारास घडली असुन शाम घोटेकार हे शेतातून सालगडी सोबत गांवाकडे पर्यंत येत असताना गौराळा नजीक ट्रकने धडक दिल्याने बैल ठार झाला यात शेतकराचे आर्थिक मोठे नुकसान झाले असुन आधिच आर्थिक आसमानी सकटाचा सामना करावा लागत असताना शेतकऱ्यांवर अजुन आर्थिक परिस्थिती निर्माण झाले आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share