राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ मतदार दिवस साजरा......वारली चितà¥à¤°à¤•ार शेखर वांढरे यांचा सतà¥à¤•ार
सागर मà¥à¤¨à¥‡, वणी
मतदान हा आपला हकà¥à¤• आहे व तो पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाने करà¥à¤¤à¤µà¥à¤¯ समजून मतदान केले पाहिजे यासाठी वणी शहरात राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ मतदान दिनानिमितà¥à¤¤ रॅलीचे आयोजन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले होते. 25 जानेवारी हा दिवस राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ मतदार दिवस मà¥à¤¹à¤£à¥‚न सरà¥à¤µà¤¤à¥à¤° विविध कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® करून साजरा करतात. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¿à¤®à¤¿à¤¤à¥à¤¤ शासकीय मैदानातून मतदार जनजागृती पर रॅली काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली. यामधà¥à¤¯à¥‡ शाळा, महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯, औदà¥à¤¯à¥‹à¤—िक पà¥à¤°à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤£ चे विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥€, महसूल विà¤à¤¾à¤—, विविध सामाजिक संघटना सहà¤à¤¾à¤—ी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. ही रॅली वणी शहरातून काढणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली तसेच विदà¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚नी मतदान करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी चौका चौकात पथनाटà¥à¤¯ सादर केले.
शासकीय मैदान येथे रॅली संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मतदान करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शपथ घेणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली व तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर
पो.हे.कॉ. शेखर वांढरे यांनी 76 वणी विधानसà¤à¤¾ सारà¥à¤µà¤¤à¥à¤°à¤¿à¤• निवडणà¥à¤•चे वेळी वारली चीतà¥à¤°à¤¾à¤¤à¥à¤¨ मतदान जनजागृती केलà¥à¤¯à¤¾ बदà¥à¤¦à¤² वणीचे उपविà¤à¤¾à¤—ीय अधिकारी डाॅ शरद जावळे यांचà¥à¤¯à¤¾ हसà¥à¤¤à¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤ªà¤¤à¥à¤° देवून सनà¥à¤®à¤¾à¤¨à¤¿à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
पोलीस खातà¥à¤¯à¤¾à¤¤ नौकरी करणारे शेखर वांढरे यांनी आपली आवड उतà¥à¤•ृषà¥à¤Ÿ पणे जपली असून विविध ठिकाणी पà¥à¤°à¤¦à¤°à¥à¤¶à¤¨à¥€ मधà¥à¤¯à¥‡ सहà¤à¤¾à¤— घेतात. वारली चितà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी देश कारà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ योगदान दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चा व à¤à¤•ा खऱà¥à¤¯à¤¾ कलावंतांचा सनà¥à¤®à¤¾à¤¨ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सरà¥à¤µ सà¥à¤¤à¤°à¤¾à¤¤à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कलेचे विशेष कौतà¥à¤• होत आहे.

















