WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळ -टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात…६ जण जागीच ठार तर १५ जखमी

Image

रीपोर्टर ,सचिन मेश्राम मारेगाव

यवतमाळ : कळंब पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या जोडमोहा येथे टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात जागीच 6 ठार तर 15 जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना जोडमोहा जवळ वाढोणा खुर्द गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून खोल नाल्यात पलटी झाले.

हे सर्वेजण अंत्यविधीसाठी कोटेश्वर येथून परतताना झाला अपघात झाला.

जोडमोहा येथील मय्यत बाबाराव वानखडे यांची राख शिरवण्यासाठी सर्व जण कोटेश्वरला गेले

होते.

या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात

 

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले