WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कवडशी येथे ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Image

वणी तालुक्यातील कवडशी येथे एका ईसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

माधव मुर्लीधर भेंडाळे (52)रा.कवडशी ता.वणी असे म्रुतकाचे नाव असुन त्यांनी दि.23 फेब्रुवारीला आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे पश्चात पत्नी चंद्रकला,मुलगी कल्याणी ,मुलगा व्रुषभ असा आप्त परिवार असुन आत्महत्याचे खरे कारन माञ कळु शकले नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share