WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत! अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय

Image

Women’s T20 World Cup : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ४ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. शफालीची (४६) धडाकेबाज खेळी आणि तिला तानियाने (२३) दिलेली साथ याच्या बळावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न ३ धावांनी तोकडे पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share