वाळू तसà¥à¤•रांनी तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ घरासमोर तलाठय़ाचे वाहन पेटवले
यवतमाळ : घाटंजी तहसीलदारांनी वाळू तसà¥à¤•ारांविरोधात उघडलेलà¥à¤¯à¤¾ मोहिमेने संतापलेलà¥à¤¯à¤¾ वाळू तसà¥à¤•रांनी तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ घरासमोर उà¤à¥‡ असलेले तलाठय़ाचे चारचाकी वाहन पेटà¥à¤°à¥‹à¤² टाकून जाळले. ही घटना बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ मधà¥à¤¯à¤°à¤¾à¤¤à¥à¤°à¥€ दीड वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ घडली. हा पà¥à¤°à¤•र सीसीटीवà¥à¤¹à¥€ कॅमेऱà¥à¤¯à¤¾à¤¤ कैद à¤à¤¾à¤²à¤¾.
घाटंजीचà¥à¤¯à¤¾ तहसीलदार पूजा मोटोडे यांनी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अवैध वाळू तसà¥à¤•रांविरोधात धडक मोहीम सà¥à¤°à¥‚ केली आहे. महसूल करà¥à¤®à¤šà¤¾à¤±à¥à¤¯à¤¾à¤‚सह तà¥à¤¯à¤¾ रातà¥à¤°à¥€, अपरातà¥à¤°à¥€ अवैध वाळू उपसा, साठय़ांवर धाड टाकत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वाळू तसà¥à¤•र धासà¥à¤¤à¤¾à¤µà¤²à¥‡ आहेत. बà¥à¤§à¤µà¤¾à¤°à¥€ रातà¥à¤°à¥€à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾ चार ते पाच तलाठय़ांना घेऊन अवैध वाळू तसà¥à¤•री करणारी वाहने पकडणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शासकीय वाहनाने गसà¥à¤¤à¥€à¤µà¤° गेलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾. या पथकातील तलाठी पवन बोंडे यांनी आपले वाहन तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ अंबानगरातील निवाससà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¾à¤¸à¤®à¥‹à¤° उà¤à¥‡ केले होते. दरमà¥à¤¯à¤¾à¤¨, पतà¥à¤°à¤•ार असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सांगून à¤à¤•ा वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¨à¥‡ तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ वाहन चालकाकडून हे पथक कोणतà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ात आहे, याची माहिती घेतली. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर रातà¥à¤°à¥€ १.१५ वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ काही अजà¥à¤žà¤¾à¤¤ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤‚नी तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ निवाससà¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ येऊन घरासमोर पारà¥à¤•िंग केलेले तलाठी बोंडे यांचे वाहन पेटà¥à¤°à¥‹à¤² टाकून पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार पथकासह परतलà¥à¤¯à¤¾. तोपरà¥à¤¯à¤‚त वाहन जळून खाक à¤à¤¾à¤²à¥‡ होते. वाळू तसà¥à¤•रांविरोधात मोहीम उघडलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤š वाहन जाळणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आरोप तलाठी बोंडे यांनी केला आहे. वाहन पेटवणारे दोन वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ तहसीलदारांचà¥à¤¯à¤¾ निवाससà¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ लागलेलà¥à¤¯à¤¾ सीसीटीवà¥à¤¹à¥€ कॅमेऱà¥à¤¯à¤¾à¤¤ कैद à¤à¤¾à¤²à¥‡ आहे.

















