WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भरधाव दुचाकी अपघातात वणीतील प्रेमीयुगल गंभिर जखमी,अपघातामुळे फुटले बिंग

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

भरधाव दुचाकी अपघातात प्रेमीयुगल गंभीर जखमी झाल्याची घटना राञी 7:30 वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.

वणी शहरात तसेच परिसरात प्रेमीयुगलांचा संचार चांगलाच वाढला असुन मिळेल त्या खाली जागेत प्रेमीयुगल रासलीला करत असल्याचे आढळुन येत आहे.यामध्ये महाविद्यालयीन मुले- मुली मोठ्याप्रमाणात आढळुन येत आहे.विशेष म्हणजे अल्पवयीन युवतींची संख्या जास्तप्रमाणात आहे.हि मोठी गंभिर बाब निदर्शनास येत असल्यामुळे भविष्यात मोठी घटना घडु नये याकरिता उपाय योजना करणे जरुरीचे झाले आहे.दि.27 फेब्रुवारीला सायंकाळी 7:30 वाजताचे दरम्यान वणीतील एक प्रेमीयुगल घुग्गुस मीर्गे आपल्या भरधाव दुचाकीने जात असता टोल टँक्स नाक्याजवळ एका डिवायडरला त्यांची दुचाकी भिडली व त्या अपघातात ते दोघेही प्रेमीयुगल गंभुर जखमी झाले.यावेळी एक सामाजीक कार्यकर्ता अजय नागपुरे त्या घटनास्थळावरुन जात असतांना अपघात झाल्याचे दिसतास ..

त्यांनी मदत करुन गंभिर जखमी झालेल्या ,त्या दोघांनाही तात्काळ येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्राथमीक उपचार केल्यानंतर त्यांना पुढिल उपचारा करिता रेफर केल्याची माहीती मीळाली आहे.दरम्यान या घटनेची माहिती त्या मुलीच्या माता पित्यांना मिळताच रुग्णालयात आले असता ...जखमी दोघेही प्रेमीयुगल असल्याचे बिंग फुटले.पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले