WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भारतीय मजदूर संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारणी जाहीर !

Image

भारतीय मजदूर संघाचे 12 वे अधिवेशन लोकनायक बापूजी अणे महीला महाविद्यालयात नुकतेच पार पडले .प्रदेश अध्यक्ष रमेश बलेवार ह्याचे प्रमुख उपस्थितीत ,प्रदेश संघटन मंत्री रमेश पाटील ह्यांनी पुढील कार्यकारणी घोषित केली

जिल्हा अध्यक्ष गजानन वैदय , कार्यध्यक्ष निरंजन सिंग , उपाध्यक्ष पांडुरंग सानप ,

सचिव देवेंद्र आडे,

सहसचिव प्रसाद नावलेकर,

सहसचिव मोहन जाधव,

कोषाध्यक्ष विवेक बदकुले,

संघटनमंत्री स्वप्नील तगडपल्लीवार ,

सहसंघटनमंत्री अक्केवार ,

कार्यलयामंत्री विजय गिरोलकर ,

सहकार्यलयमंत्री यशवंत ठाकरे, सह अनेक सदस्य कार्यकारिणीत घेण्यात आले .

कार्यकारीनी चे अभिनंदन माजी आमदार दिवाकर पांडे ,यवतमाळ अर्बन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे ,संघाचे विभाग कार्यवाह श्रीधर कोहरे ,संघाचे जिल्हा

सह संघचालक प्रदीप वडनेरकर ,यवतमाळ अर्बन बँक वणी विभागाचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार सह अनेकांनी केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले