चीनमधà¥à¤¯à¥‡ विषाणूबळींचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¥à¤®à¤š घट
चीनमधà¥à¤¯à¥‡ करोना विषाणूने घेतलेलà¥à¤¯à¤¾ बळींची संखà¥à¤¯à¤¾ आता २९४३ à¤à¤¾à¤²à¥€ असून सोमवारी ३१ जणांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ तर १२५ निशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£ सापडले आहेत. देशात पà¥à¤°à¤¥à¤®à¤š दिवसातील रà¥à¤—à¥à¤£ व मृतांची संखà¥à¤¯à¤¾ खाली आली आहे.
जगात आतापरà¥à¤¯à¤‚त करोनाने घेतलेलà¥à¤¯à¤¾ बळींची संखà¥à¤¯à¤¾ तीन हजारांवर गेली असून ८९ हजार लोकांना संसरà¥à¤— à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. चीनचà¥à¤¯à¤¾ राषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯ आरोगà¥à¤¯ आयोगाचà¥à¤¯à¤¾ अधिकाऱà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले, की १२५ नवीन रà¥à¤—à¥à¤£ सापडले असून सीओवà¥à¤¹à¥€à¤†à¤¯à¤¡à¥€ १९ विषाणूने सोमवारी ३१ बळी घेतले. जगात à¤à¤•ूण ८९ हजार ५२ॠनिशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£ असून ३०५६ जणांचा मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. निशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची दैनंदिन संखà¥à¤¯à¤¾ चीनमधà¥à¤¯à¥‡ सोमवारी कमी à¤à¤¾à¤²à¥€ असून करोना विषाणू संसरà¥à¤— आता सà¥à¤¥à¤¿à¤° पातळीवर आहेत, तà¥à¤¯à¤¾à¤¤ वाढ होताना दिसत नाही. चीनमधील निशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ सोमवारी ८०हजार १५१ होती. ३० हजार ४ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚वर उपचार सà¥à¤°à¥‚ असून ४ॠहजार २०४ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ना उपचारानंतर घरी सोडणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले आहे. हà¥à¤¬à¥‡à¤ˆ पà¥à¤°à¤¾à¤‚तात निशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ ६ॠहजार २१ॠअसून à¤à¤•ूण मृतà¥à¤¯à¥‚ २८३४ आहेत. वà¥à¤¹à¤¾à¤¨à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ २२५१ मृतà¥à¤¯à¥‚ à¤à¤¾à¤²à¥‡ आहेत. वà¥à¤¹à¤¾à¤¨à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सोमवारी १११ निशà¥à¤šà¤¿à¤¤ रà¥à¤—à¥à¤£ असून २४ जण मरण पावले आहेत. हà¥à¤¬à¥‡à¤ˆà¤¤ उपचारानंतर २४१० रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ना सोडून देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. उपचार करून सोडून दिलेलà¥à¤¯à¤¾ रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤‚ची संखà¥à¤¯à¤¾ आता ३६ हजार १६ॠà¤à¤¾à¤²à¥€ आहे. जपानमधà¥à¤¯à¥‡ ९८० लोकांना संसरà¥à¤— à¤à¤¾à¤²à¤¾ असून १२ जण मरण पावले. अमेरिकेत सहा जण मरण पावले.

















