वणी येथील अनोखा खेळ गà¥à¤¦à¥à¤¦à¤¾à¤²à¤ªà¥‡à¤‚डी वर कोरोना वायरस चे सावट..... खेळाडू व पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤• निराश
सागर मà¥à¤¨à¥‡, वणी
संपूरà¥à¤£ महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ फकà¥à¤¤ वणी येथे रंगपंचमी चà¥à¤¯à¤¾ दिवशी सायंकाळी गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी हा दमदार मारामारी चा खेळ खेळणà¥à¤¯à¤¾à¤¤ येतो, मातà¥à¤° कोरोना वायरस मà¥à¤³à¥‡ गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी हा अनोखा खेळ होणार नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सरà¥à¤µ खेळाडू व रसिक निराश à¤à¤¾à¤²à¥‡. शासनाचà¥à¤¯à¤¾ आदेशाने रदà¥à¤¦ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला आहे.
संपूरà¥à¤£ मैदान पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•à¤¾à¤‚नी खचाखच à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¤‚. मैदानामधà¥à¤¯à¥‡ दोरीचà¥à¤¯à¤¾ दोनà¥à¤¹à¥€ बाजà¥à¤‚ला सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤•. वà¥à¤¹à¤¿à¤¸à¤² वाजताच à¤à¤•à¤¾ हाताने दोर पकडून तर दà¥à¤¸-या हाताने पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¥à¤ªà¤°à¥à¤§à¥à¤¯à¤¾à¤‚ना ठोसे लावणे सà¥à¤°à¥‚. मैदानात फकà¥à¤¤ थरार. पà¥à¤°à¥‡à¤•à¥à¤·à¤•à¤¾à¤‚चा जलà¥à¤²à¥‹à¤· शिगेला. कोण दोर सोडेल याची उतà¥à¤•à¤‚ठा शिगेला. अखेर à¤à¤• सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤• दोर सोडतो आणि पराà¤à¤µ सà¥à¤µà¥€à¤•à¤¾à¤° करतो. हा रोमांचक आणि थरारक खेळ आहे गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी. जो केवळ धà¥à¤²à¥€à¤µà¤‚दनालाचं खेळला जातो आणि महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¤ फकà¥à¤¤ à¤à¤•à¤¾à¤š ठिकाणी खेळला जातो. ते गाव मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ यवतमाळ जिलà¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¥‡ वणी...
हा खेळ ना कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾ धरà¥à¤®à¤¾à¤šà¤¾ ना कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾ जातीचा, ना कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤‚ताचा तर हा फकà¥à¤¤ आणि फकà¥à¤¤ वणीकरांचा खेळ आहे. जो इतरतà¥à¤° कà¥à¤ ेही खेळला जात नाही. वणीचà¥à¤¯à¤¾ दकà¥à¤·à¤¿à¤£ दिशेला पà¥à¤°à¤¾à¤šà¥€à¤¨ असे रंगनाथ सà¥à¤µà¤¾à¤®à¥€à¤šà¥‡ मंदिर आहे. या मंदिरासमोरचà¥à¤¯à¤¾ यातà¥à¤°à¤¾ मैदानावर गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डीची तयारी केली जाते..मैदानावर तीस ते चाळीस फà¥à¤Ÿà¤¾à¤µà¤° दोन खांब गाडले जाते. जसे खोखो खेळामधà¥à¤¯à¥‡ असते अगदी तसेच. तà¥à¤¯à¤¾ खांबाला जमिनीचà¥à¤¯à¤¾ तीन ते चार फà¥à¤Ÿà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अंतरावर मिरवणà¥à¤•à¥€à¤¤ फिरवलेला दोर बांधला जातो.अंधार à¤à¤¾à¤²à¤¾ की या खेळाला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते. नाडा बांधलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर खेळाडू मैदानात उतरतो व नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤•à¤¾ बाजूला जाऊन दà¥à¤¸-या पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¸à¥à¤ªà¤°à¥à¤§à¥€à¤²à¤¾ आवà¥à¤¹à¤¾à¤¨ देतो. दà¥à¤¸à¤°à¤¾ सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤• आवà¥à¤¹à¤¾à¤¨ सà¥à¤µà¥€à¤•à¤¾à¤°à¥‚न मैदानात उतरतो आणि सà¥à¤°à¥‚वात होते गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डीला.गà¥à¤¦à¥à¤¦à¤² मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ ठोसे व या ठोसे मारणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ खेळ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डी. यात कोणते बकà¥à¤·à¥€à¤¸ नसते तर साहस, मनोरंजन आणि वैर मिटवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हा खेळ खेळला जातो. हा खेळ नेमका कधी पासून सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ याची निशà¥à¤šà¤¿à¤¤ माहिती नाही. पण सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 70-80 वरà¥à¤·à¤¾à¤‚चे बà¥à¤œà¥à¤°à¥à¤— तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ लहाणपणापासून हा खेळ पाहत असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सांगतात. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥‚न सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ 150 वरà¥à¤·à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ अधिक वरà¥à¤·à¤¾à¤‚ची परंपरा असलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंदाज लावला जातो. ठोसे लगावताना नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ खालून ठोसे लगावणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मनाई आहे. धरलेला नाडा सोडला किंवा नाडà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ सà¥à¤Ÿà¤²à¤¾ की तो सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤• बाद ठरतो व दà¥à¤¸-या सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤•à¤¾à¤²à¤¾ विजयी घोषीत केले जाते. ही लढत दोन ते पाच मिनिटांपरà¥à¤¯à¤‚त चालते. विजयी व पराà¤à¥‚त à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ सà¥à¤ªà¤°à¥à¤§à¤• à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚ची गळाà¤à¥‡à¤Ÿ घेतात आणि ती लढत तिथे संपते. हा खेळ तसा मारधाड आणि à¤à¤•à¥à¤¶à¤¨à¤šà¥‡ à¤à¤°à¤ªà¥‚र आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ खेळ असला तरी याचा उदà¥à¤¦à¥‡à¤¶ मातà¥à¤° वैर संपवणे आहे. पूरà¥à¤µà¥€ à¤à¤•à¤®à¥‡à¤•à¤¾à¤‚शी वैर असले की ते लोक गà¥à¤¦à¥à¤¦à¤²à¤ªà¥‡à¤‚डीत लढायचे. ठोसे लगावून à¤à¤•à¤®à¥‡à¤‚कांवरचा पूरà¥à¤£ राग काढायचे. जसा चितà¥à¤°à¤ªà¤Ÿà¤¾à¤¤ मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाà¤à¥‡à¤Ÿ घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.