WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ग्रामीण रुग्णालय परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यु

ImageImage

वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा अकस्मात मृत्यु झाला. हि घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विजय मारोती दानव राहणार लाल पुलिया परिसर असे मृताचे नाव आहे. तो मोल मजुरी करून आपले गुजराण करीत होता. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share