पà¥à¤°à¤¾. à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र यांचà¥à¤¯à¤¾ दोन कावà¥à¤¯ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤•ाशन
वणी शहर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€:- निलेश चौधरी
येथील विदरà¥à¤ साहितà¥à¤¯ संघाचे माजी अधà¥à¤¯à¤•à¥à¤· व लोकमानà¥à¤¯ टिळक महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवानिवृतà¥à¤¤ पà¥à¤°à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾à¤ªà¤• गà¥à¤²à¤¾à¤¬à¤°à¤¾à¤µ à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र यांचà¥à¤¯à¤¾ उष:काल व सांगाती या दोन कावà¥à¤¯ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤•ाशन विदरà¥à¤ साहितà¥à¤¯ संघ शाखा वणीचà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤§à¤¾à¤ªà¤¨ दिनी दि.14 जानेवारीला जैताई मंदिरात आयोजित कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤•ाशन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले.
या दोन कावà¥à¤¯ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤•ाशन जेषà¥à¤ पतà¥à¤°à¤•ार शà¥à¤°à¥€à¤ªà¤¾à¤¦ अपराजित यांचे हसà¥à¤¤à¥‡ करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¥€ माजी खासदार सदाशिवराव ठाकरे हे होते. पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न आमदार संजीवरेडà¥à¤¡à¥€ बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤°, डॉ. अरविंद à¤à¥à¤°à¥‡, नरेंदà¥à¤° नगरवाला, माधव सरपटवार हे होते. वà¥à¤¯à¤¾à¤¸à¤ªà¥€à¤ ावर या कावà¥à¤¯à¤¸à¤‚गà¥à¤°à¤¹à¤¾à¤¤à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤·à¥à¤¯ करणारे डॉ. दिलीप अलोणे, डॉ. सà¥à¤µà¤¾à¤¨à¤‚द पà¥à¤‚ड व उपसà¥à¤¥à¤¿à¤¤ होते.
कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¾à¤µà¤¿à¤•ेतून विदरà¥à¤ साहितà¥à¤¯ संघाचे केंदà¥à¤°à¥€à¤¯ कारà¥à¤¯à¤•ारिणी सदसà¥à¤¯ माधव सरपटवार यांनी या शाखेचà¥à¤¯à¤¾ इतिहास मांडला. पूरà¥à¤£ विदरà¥à¤à¤¾à¤¤à¥‚न तालà¥à¤•ा सà¥à¤¤à¤°à¤¾à¤µà¤° पà¥à¤¸à¥à¤¤à¤• पà¥à¤°à¤•ाशनाचे काम फकà¥à¤¤ वणी शाखेतरà¥à¤«à¥‡ घेतलà¥à¤¯à¤¾ जाते. आतापरà¥à¤¯à¤‚त 16 पà¥à¤¸à¥à¤¤à¤•ांचे पà¥à¤°à¤•ाशन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚नी सांगितले.
कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥€ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤¾.गà¥à¤²à¤¾à¤¬ à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र रचित पà¥à¤°à¤£à¤¿à¤¤à¤¾ पà¥à¤‚ड, रेणà¥à¤•ा अणे, अपरà¥à¤£à¤¾ देशपांडे यांनी सादर केलेलà¥à¤¯à¤¾ दतà¥à¤¤ वंदनेने à¤à¤¾à¤²à¥€. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर उषà¥à¤£:काल व सांगाती या दोन कावà¥à¤¯ संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤•ाशन करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आले. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बोलतांना अपराजित मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, पà¥à¤°à¤¾. à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ विनमà¥à¤°à¤¤à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤¤à¤³à¤¾ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚नी लिहिलेलà¥à¤¯à¤¾ कविता वाचतांना बा.à¤. बोरकरांची आठवण येते. पोहता येणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ डà¥à¤¬à¤¤à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ à¤à¤¾à¤µà¤¾à¤°à¥à¤¥ कळत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कवितेचा मापदंड तोलामोलाचा आहे. कवितेत रसाळ à¤à¤¾à¤µ आहे. वयाचà¥à¤¯à¤¾ 13 वà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤‚पासून 70 वà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त तà¥à¤¯à¤¾à¤‚चे कवितेचे लिखाण हे सतत पà¥à¤°à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¤ होते ही खूप मोठी बाब आहे. सांगाती या कविता संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤¤à¥€à¤² कविता या तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पूरà¥à¤µà¤¾à¤°à¥à¤§à¤¾à¤¤ रचलेलà¥à¤¯à¤¾ आहेत, तर उष:कालहा संगà¥à¤°à¤¹ उतà¥à¤¤à¤°à¤¾à¤°à¥à¤§à¤¾à¤¤ आहे.
या कविता संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤·à¥à¤¯ करतांना पà¥à¤°à¤¾.डॉ
सà¥à¤µà¤¾à¤¨à¤‚द पà¥à¤‚ड मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, पà¥à¤°à¤¾. à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•रांचा कावà¥à¤¯à¤¸à¤‚गà¥à¤°à¤¹ हा फकà¥à¤¤ वाचणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी नाही. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कविता या सकारातà¥à¤®à¤•तेची पेरणी करणाऱà¥à¤¯à¤¾ आहेत. वाईटात चांगलं शोधणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤à¥€ कवींचà¥à¤¯à¤¾ कवितेत दिसते. विवेकवाद असणाऱà¥à¤¯à¤¾ या कविता नैतिकतेची शà¥à¤šà¤¿à¤¤à¤¾ राखणाऱà¥à¤¯à¤¾ आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बोलतांना डॉ. अलोणे मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, पà¥à¤°à¤¾. à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•रांच कवितेवर नि:सà¥à¤¸à¥€à¤® पà¥à¤°à¥‡à¤® आहे. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤¬à¤¡à¥‡à¤ªà¤£à¤¾à¤¤à¥à¤¨ कविता आकारास आलà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कविता तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आनंद, सà¥à¤– दà¥à¤ƒà¤–, जाण, पà¥à¤°à¤¾à¤£, सखी सोबती सांगाती आहेत. हे या कविता संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤¤à¥‚न ये सांगतात. अनà¥à¤à¤µà¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जाणीवेतून तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कवितांचे पà¥à¤°à¤—टीकरण à¤à¤¾à¤²à¥‡ आहे. जीवनाचे शाशà¥à¤µà¤¤ सूतà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कवितेत सापडते.
पà¥à¤°à¤®à¥à¤– अतिथी मà¥à¤¹à¤£à¥‚न आ. बोदकà¥à¤°à¤µà¤¾à¤° व नरेंदà¥à¤° नगरवाला यांची समयोचित à¤à¤¾à¤·à¤£à¥‡ à¤à¤¾à¤²à¥€. या कविता संगà¥à¤°à¤¹à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ाशन सामारंà¤à¤¾ पà¥à¤°à¤¸à¤‚गी कविवरà¥à¤¯ गà¥à¤²à¤¾à¤¬ à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र आपलà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ वà¥à¤¯à¤•à¥à¤¤ करतात मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, माणà¥à¤¸à¤•ी, नà¥à¤¯à¤¾à¤¯, नीती, धरà¥à¤® यांचे संसà¥à¤•ार माà¤à¥à¤¯à¤¾ आईकडून माà¤à¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤¾à¤²à¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ही मà¥à¤³ ततà¥à¤µà¥‡ माà¤à¥à¤¯à¤¾ कवितेत उतरली आहेत. माणूस चंदà¥à¤°à¤¾à¤µà¤° पोहोचला पण सोबत राहणाऱà¥à¤¯à¤¾ माणसातला माणूस तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दिसत नाही. तो शोधणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला आहे. या समाजात असलेले सामाजिक नैराशà¥à¤¯ पाहून मला कविता सà¥à¤«à¥à¤°à¤¤ होतà¥à¤¯à¤¾. समाजच दरà¥à¤¶à¤¨ व तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² वà¥à¤¯à¤¥à¤¾ कवितेत मांडणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला.
अधà¥à¤¯à¤•à¥à¤·à¥€à¤¯ समारोप करतांना सदाशिवराव ठाकरे मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥‡ की, पैशापेकà¥à¤·à¤¾ पà¥à¤°à¥‡à¤® महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. पैशापेकà¥à¤·à¤¾ माणसांनी माणसं कमवावीत. शिकà¥à¤·à¤£à¤¾ सोबत चारितà¥à¤°à¥à¤¯ संपनà¥à¤¨à¤¤à¤¾ ही काळाची गरज आहे. कà¥à¤Ÿà¥à¤‚ब, नातेवाईक, मितà¥à¤°à¤¾à¤‚ना जवळ घेऊन समाजाने जगावे असा संदेश या कवितेतून मिळते. असे यांनी सà¥à¤ªà¤·à¥à¤Ÿ केले. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¸à¤‚चालन पà¥à¤°à¤¾. अà¤à¤¿à¤œà¤¿à¤¤ अणे व राजाà¤à¤¾à¤Š पाथà¥à¤°à¤¡à¤•र यांनी केले. आà¤à¤¾à¤° गजानन कासावार यांनी मानले. या कारà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤®à¤¾à¤¤ पूरà¥à¤£ à¤à¥‡à¤¦à¥‹à¤¡à¤•र परिवार सहà¤à¤¾à¤—ी à¤à¤¾à¤²à¤¾ होता.

















