WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाहतूक सप्ताहा निमित्त, वाहतूकि विभागा तर्फे वाहतूक परवाना शिबिर

ImageImageImage

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

आज शहरात वाहतूक शाखेकडुन, वाहतूक सप्ताहाचे औचित्य साधून, लोकमान्य टिळक महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सुशगंगा तंत्रशिक्षण विद्यालय, येथील 750 विद्यार्थांना वाहतूक शाखेकडुन , फक्त शासकीय फि घेऊन कमी खर्चात वाहतूक परवाना उपलब्ध करून देत आहे.त्यामुळे वणी वाहतूक शाखेत विद्यार्थांची झुंबड मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाली होती. तसेच शहरातील शिवाजी चौक परिसरात दुचाकी चालकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना नियमाची माहिती करुन दिली. हेल्मेटन घातल्याने होणारे मोठ मोठे अपघात पाहता, जिवाचे रक्षण कसे करायचे या संदर्भात मार्गदर्शन एपीआय आयरे यांनी यावेळी चालकांना केले. यावेळी वाहतूक विभागाचे एपीआय आयरे साहेब, डाहुले साहेब व वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share