WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

26 जानेवारी रोजी श्री रामदेवबाबा मंदिरात माघ महोत्सव कार्यक्रम

Image

चिखलगांव लगत श्री रामदेवबाबा मंदिर या देवस्थानात माघ चंद्रदर्शन महोत्सव दिनांक 26 जानेवारी रोजी होत आहे. या निमित्त सकाळी 5.00 वा अभिषेक,11.30 वा होम, ध्वजा,दुपारी 3 वा श्रृंगार, संध्याकाळी 7 वाजता आरती होणार आहे. सोबतच आष्टी येथील सत्य सनातन म्यूजिकल ग्रुप चे गणेश राठौड़ व त्यांची भजन मंडळी आपली प्रस्तुति देणार आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वा पासून महाप्रसाद सुरु होईल. या देवस्थानात दूर दूरन भाविक दर्शनसाठी येतात. क वर्ग तीर्थक्षेत्र असून भविकाच्या सोय सुविधा व तीर्थक्षेत्र विकासात्मक कार्य सुरु असून भाविकानी जास्तीत जास्त संख्येनी महोत्सवमध्ये उपस्थिति द्यावी असे आवाहन श्री रामदेव बाबा उत्सव समिति चिखलगांव वणी यांनी केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share