मोहदा येथील राहतà¥à¤¯à¤¾ घराला आग, जीवनाशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ जळून खाक
•शासनाने घरकà¥à¤² व आरà¥à¤¥à¤¿à¤• मदत करावी परà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤£ दकà¥à¤·à¤¤à¤¾ समितीची मागणी...!!
वणी/ कà¥à¤®à¤¾à¤° अमोल
वणी तालà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मोहदा येथील à¤à¤•ा राहतà¥à¤¯à¤¾ घराला लागली आग. ही घटना आज दà¥à¤ªà¤¾à¤°à¥€ 2 वाजताचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤®à¤¾à¤°à¤¾à¤¸ उघडीस आली. किसान जगताप यांचà¥à¤¯à¤¾ घराला ही आग लागलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सूतà¥à¤°à¤¾à¤‚कडून समजते. या आगीत घरातील अनà¥à¤¨ धानà¥à¤¯, पैसे, कपडे, आणि जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ साधन मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सà¥à¤¤à¤¾à¤° काम करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मशीन ही जळून खाक à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बातमी मिळाली आहे.
पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤° किसान जगताप हा मà¥à¤²à¥€à¤²à¤¾ घेऊन चंदà¥à¤°à¤ªà¥‚र येथे दवाखानà¥à¤¯à¤¾à¤¤ गेला आणि पतà¥à¤¨à¥€ कपडे धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤•रिता बाहेर गेली असता ही आग लागली असे किसान चà¥à¤¯à¤¾ पतà¥à¤¨à¥€à¤¨à¥‡ सांगितले.
नेमकी आग कशाने लागली याचे कारण अदà¥à¤¯à¤¾à¤ª कळू शकले नाही. मातà¥à¤° जीवनाशà¥à¤¯à¤• वसà¥à¤¤à¥‚ आणि उदरनिरà¥à¤µà¤¾à¤¹ करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वसà¥à¤¤à¥‚ जळलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जगताप कà¥à¤Ÿà¥à¤‚बावर उपास मारीची वेळ आली आहे. यामधà¥à¤¯à¥‡ à¤à¤•ा लाखाचे जवळपास नà¥à¤•सान à¤à¤¾à¤²à¥‡. किसान जगताप हा सà¥à¤¤à¤¾à¤° काम करतो असे गावकऱà¥à¤¯à¤¾à¤‚कडून सांगणà¥à¤¯à¤¾à¤¤ येते. तà¥à¤¯à¤¾à¤‚चा रोजमजà¥à¤°à¥€ करून जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ नितà¥à¤¯à¤•à¥à¤°à¤® आहे असे पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¦à¤°à¥à¤¶à¥€ ने सांगितले. आग विà¤à¤µà¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आटोकाट पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला मातà¥à¤° तोपरà¥à¤¯à¤‚त आगीत घरातील संपूरà¥à¤£ जीवन आवशà¥à¤¯à¤• साहितà¥à¤¯ जळून खाक à¤à¤¾à¤²à¥‡.सदर घटनेची माहिती तलाठी यांना देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली जगताप दामà¥à¤ªà¤¤à¥à¤¯ मोलमजà¥à¤°à¥€ करून आपलà¥à¤¯à¤¾ कà¥à¤Ÿà¥à¤‚बाचा उदरनिरà¥à¤µà¤¾à¤¹ करीत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शासन तातà¥à¤•ाळ आरà¥à¤¥à¤¿à¤• मदत जाहीर करून घरकà¥à¤² मंजूर करावा अशी मागणी कà¥à¤Ÿà¥à¤‚बियासह परà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤£ दकà¥à¤·à¤¤à¤¾ समिती मोहदा यांनी केली आहे.

















