WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या स्थानावर घसरण

Image

राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज राज्यविधानसभेत सादर झाला. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट देखील वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राज्यावर चार लाख ७१ हजार ६४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. महसूली तूट २० हजार २९३ कोटी रुपयांनी वाढली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share